जिजाऊ विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2023 मोठ्या उत्साहात संपन्न।

या भागातील युवकांनी केवळ कारकून शिपाई या पदांवरतीच समाधान न मानता अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले पाहिजेत आणी ते स्वप्न पूर्ण केले पाहिजे।