महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज लोखंडीपाडा मध्ये मुडालेला पोल व दांडीपाडा येथे होत असलेला दर रोज खंडित वीज पुरवठा ह्या संबंधित लोकांची तक्रार विद्युत पुरवठा विभाग बोईसर येथे करण्यात आली, ह्या वेळी मनविसे शहर सचिव सत्यम मिश्रा , मनसे शाखा अध्यक्ष जयेश वाघेला, उपविभाग अध्यक्ष वसंत तरसे, शाखा अध्यक्ष पंकज चौरसिय उपस्तीत होते।