अमरावती : अमरावती जिल्ह्यात सातत्याने महिला व मुलींवरील अत्याचारात वाढ होत आहे अशीच एक घटना बाप आणि लेकीच्या पवित्र नात्याला काडी मा असणारी शहरात घडल्याने चर्चेला एकच उदान आले आहे. पोलिस आयुक्तालय हद्दीत अत्याचाराच्या तीन घटनांची नोंद चोवीस तासांमध्ये झाली. तिन्ही घटनांमध्ये पीडित मुली या अल्पवयीन असल्याने या घटना चिंता वाढवणाऱ्या आहे.
0 Comments